जीवनात आपल्या दृष्टीकोनाला फार महत्त्व आहे. योग्य दृष्टी संधीला सुवर्णसंधीत रुपांतरीत करू शकेल, आणि योग्य दृष्टी चा अभाव संधी गमावून पश्चाताप करण्याची वेळ आणेल. मराठीत एक म्हण आहे "जशी दृष्टी तशी सृष्टी."
सकारात्मक आणि सतत सुधारित दृष्टीकोना मुळे आपलं जीवन उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकू.
No
matter how good and positive your attitude may be, you can improve it. And when you improve your attitude, your
attitude improves you.
तुम्हीची वृत्ती , दृष्टीकोन कितीही सकारात्मक व चांगला असला तरी त्यात तुम्ही सुधारणा करू शकता. आणि जेव्हा तुम्ही तुमचा दृष्टीकोन तपासता,सुधारता तेव्हा नवीन दुष्टीकोन तुमचं जीवन उंचावतं.
To
improve your attitude, you don’t have to deny reality. When you improve your
attitude, it doesn’t mean things will be perfect.
दृष्टीकोन बदलण्यासाठी, वास्तव नाकारू नका. दृष्टीकोन बदलण्याने परिस्थिती आदर्श, चांगली होईल असं नव्हे.
What
it means is that you’ll be more positive, more effective, and more solidly focused
on the best possibilities. What it means is that you’ll live and act from a
position of strength.
याचा अर्थ, तुम्ही दृष्टी अधिक सकारात्मक , परिणामकारक आणि शक्यते वर भर देणारी असेल. त्याचाच अर्थ तुम्ही जीवनाला समर्थ पणे सामोरे जाल.
With
an improved attitude, you can still clearly see all the problems. Yet instead
of living in fear of them, you’ll choose to be bigger than those problems.
नव्या सुधारित दृष्टीकोनाने तुम्हाला पश्नाची नेमकी जाण होईल. प्रश्नाची भीती न बाळगता
समर्थ पणे हाताळाल
Right
now, there’s a certain way you feel about life, and a certain way you expect
life to be.Just think of what could happen if you made the choice to raise
those expectations.
आता, जीवनाला एक निश्चित दिशा मिळेल आणि निश्चितपणे एक मार्ग दिसेल , विचार करा,उंचावलेल्या ध्येयाचा.
Whether
you have a great attitude or a lousy one, decide today to improve it. For where
your attitude goes, your life will quickly follow.
तुमचा दृष्टीकोन चांगला असुदे कि वाईट निश्चय करा आजपासून मी माझा दृष्टीकोन सुधारेन! कारण तुमचं जीवन तुमच्या दृष्टीकोना पाठोपाठ धावतं
~ Ralph Marston
“If you don’t like something change it;
if you can’t change it, change the way you think about it."
तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर बदला. जर बदलू शकत नसाल तर विचार करण्याची पद्धत बदला
~
Mary Engelbreit