Time जो मसोका ची एक सुंदर कविता वेळ, काळाचं महत्व सांगणारी , वेळे बरोबर काय काय हरवत जातं ही सांगणारी.
Time
Joe Massocco
Tick tock...tick tock...
Life is counting down on your internal clock.
Memories that feel as if they occurred yesterday
turn to flashes of moments that seem to fade away.
People you once knew
walk by without a clue.
The times you once shared
exist as if you were never there.
Years fly...friends die...
and you never know when you'll say your last goodbye.
Oh, how I wish I could turn back time,
spend it with loved ones and cherish what once was mine.
Or to go back even more,
being a kid in a candy store.
How I miss the way I used to feel
on Christmas day when Santa was real.
But back to reality...back to today,
family is scarce and memories continue to fade away.
Tick tock...tick tock...
How I wish I could control this clock.
टिक टॉक ... टिक
टॉक ...
हृदयाच्या ठोक्यावर जीवन अंतिम क्षण मोजत आहे .
कालच घडलेल्या आठवणी ,
क्षण जाताच ह्या
आठवणी धुसुर होतात.
जिवाभावाची माणसं ,
मागमूस न लावता निघून जातात.
एकत्र व्यतीत केलेला काळ
विस्मरणात जातो , जसं कधी घडलंच नाही.
वर्ष भरभर उडतात सगेसोयरे .सोडून जातात,..
आणि जाणीव नसते की आपण शेवटचा राम कधी म्हणणार .
माझी इच्छा आहे की घडाळ्यांचे काटे उलटे फिरवावे
प्रियजनां सोबत घालवलेले क्षण पुन्हा जगावे.
त्या पेक्षा अजून छोटं व्हावं ,
लहान मूल होऊन कँडी चोखावी
किती छान होतं,मला वाटायचं
ख्रिसमसचा सांता खरा आहे .
परंतु आजच्या घडीला , वास्तवात ,
कुटुंब हरवत चाललं आहे आणि आठवणी अंधुक होत आहेत.
टिक टॉक ... टिक टॉक ...
काळ
जिकंता आला असता तर.