मरतोय हळूहळू (Die slowly) ही कविता ब्राझीलच्या मार्था मेडीरॉस (Martha Medeiros) या कवियत्रींची. परंतु सोशल मेडिया वर ती नोबेल विजेते पाब्लो नेरुदा ( Pablo Neruda ) यांच्या नावावर दिली जाते.
पाब्लो नेरुदा फाऊंडेशन ने म्हटलंय की चुकून ह्या कवितेचं श्रेय पाब्लो नेरुदा ला दिलं जाते. ही कविता ब्राझीलच्या मार्था मेडीरॉस ह्या स्तंभ लेखिकेची आहे. ह्या स्पॅनिश कवितेची वेगवेगळी इंग्रजी भाषांतर झालेली आहेत.
You start dying slowly ;
if you do not travel,
if you do not read,
If you do not listen to the sounds of life,
If you do not appreciate yourself.
if you do not travel,
if you do not read,
If you do not listen to the sounds of life,
If you do not appreciate yourself.
You start dying slowly:
When you kill your self-esteem,
When you do not let others help you.
When you do not let others help you.
You start dying slowly ;
If you become a slave of your habits,
Walking everyday on the same paths…
If you do not change your routine,
If you do not wear different colours .
Or you do not speak to those you don’t know.
You start dying slowly:
Walking everyday on the same paths…
If you do not change your routine,
If you do not wear different colours .
Or you do not speak to those you don’t know.
You start dying slowly:
If you avoid to feel passion
And their turbulent emotions;
Those which make your eyes glisten
And your heart beat fast.
And their turbulent emotions;
Those which make your eyes glisten
And your heart beat fast.
You start dying slowly:
If you do not risk what is safe for the uncertain,
If you do not go after a dream,
If you do not allow yourself,
At least once in your lifetime,
To run away.....
You start dying Slowly !!!
If you do not go after a dream,
If you do not allow yourself,
At least once in your lifetime,
To run away.....
You start dying Slowly !!!
Love your life Love yourself...```
तुम्ही हळूहळू मरताय !
प्रवास, भटकंती करत नसाल ,
वाचत नसाल काही
जीवन संगीत ऐकू येत नसेल.
स्वतः चं कौतुक नसेल.
जीवन संगीत ऐकू येत नसेल.
स्वतः चं कौतुक नसेल.
तर थोडे थोडे मरताय .
जेव्हा स्वतःच्याच प्रतिष्ठेला धक्का पोहचवता.
जेव्हा भलेपणाची मदत अव्हेरता.
मारतोय हळूहळू
जेव्हा भलेपणाची मदत अव्हेरता.
मारतोय हळूहळू
सवयीचे गुलाम असता
मळलेल्या वाटेनेच रोज चालत राहता,
नावीन्य शोधत नसाल.
वेगवेगळे रंग परिधान करत नसाल.
अपरिचितांना टाळत असाल.
तर हळूहळू मरताय!
मळलेल्या वाटेनेच रोज चालत राहता,
नावीन्य शोधत नसाल.
वेगवेगळे रंग परिधान करत नसाल.
अपरिचितांना टाळत असाल.
तर हळूहळू मरताय!
हृदयाची गती वाढवणारी उत्कटता,
डोळ्यातली चमक
आणि भावनांची उर्मी हरवली असेल
डोळ्यातली चमक
आणि भावनांची उर्मी हरवली असेल
तर मरताय हळूहळू.
संदिग्धतेत सुरक्षेचं आव्हान स्वीकारत नसाल.
स्वप्न झपाटत नसतील.
जीवनात एकदा तरी पळून जाण्याची संधी घेतली नसेल.
तर मरताय हळूहळू !
स्वप्न झपाटत नसतील.
जीवनात एकदा तरी पळून जाण्याची संधी घेतली नसेल.
तर मरताय हळूहळू !
स्वतः वर प्रेम करा, जीवनावर प्रेम करा.
He who makes television his guru
dies slowly.
Let's avoid death in small doses,
reminding oneself that
Only a burning patience will lead
to the attainment of a splendid happiness.
कवितेच्या काही आवृत्यामध्ये खालील कवने आढळतात.
He who makes television his guru
dies slowly.
He or she who abandon a project before starting it,
who fail to ask questions on subjects he doesn't know,
he or she who don't reply when they are asked something they do know,
die slowly.
who fail to ask questions on subjects he doesn't know,
he or she who don't reply when they are asked something they do know,
die slowly.
Let's avoid death in small doses,
reminding oneself that
Only a burning patience will lead
to the attainment of a splendid happiness.
जो टीव्ही वर जास्त वेळ व्यतीत करतो.
हळूहळू मरत असतो
प्रकल्प सुरु करण्यापूर्वी जो सोडून देतो
अज्ञात विषयी प्रश्न विचारणं ज्याला जमत नाही
जो ज्ञात असलेल्या विषयी उत्तर देत नाही
मरत असतो हळूहळू.
लक्षात ठेवू या ! जिवंत राहण्यासाठी श्वासोश्वासा पेक्षा खूप मोठी किंमत द्यावी लागते.
चला कणाकणाने मरण टाळू या !
फक्त कमालीचा संयमच भव्य आनंदा प्रत घेऊन जाईल.