स्वामीजीची तरुणावर फार श्रद्धा होती. तरुणच या देशाला गतवैभव मीळवून देतील असा विश्वास होता.
तरुण विध्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून संजीवनी तर्फे निर्मळ विद्यालय, निर्मळ कृष्णा मोरू देशमुख पाटील विद्यालय ,तुळींज या शाळांना व निर्मळ येथील स्वामी श्रद्धानंद हॉस्पिटलला स्वामी विवेकानंद प्रतिमा भेट देऊन, स्वामीजींचा संदेश जागवला
भरतात सर्व संघटित प्रयत्न एका दोषा मुळे असफल होतात तो दोष हा की काम करण्याची काटेकोर व कड़क पध्दती आपण शिकलो नाही. काम म्हणजे काम, मग तेथे मैत्री किंवा भीड़ उपयोगाची नाही. दूसरी गोष्ट म्हणजे अदम्य उत्साह. कोणतेही काम उपासना म्हणून करा.
No comments:
Post a Comment