Monday, 25 April 2016

परिपक्वता

परिपक्वता म्हणजे काय ?
 
बौद्ध लामांनी केलेली उत्कृष्ट व्याख्या
 
तुम्ही परिपक्व झालात असं कधी म्हणता येईल. 
 
  1. आपण स्वत: मध्ये बदल करण्यास प्राधान्य देऊ आणि दुस-यांना बदलण्याचा प्रयत्न सोडून देऊ. 
  2. लोकं  जसी आहेत  तसा त्याचा स्वीकार करू 
  3. प्रत्येकाचा दृष्टीकोन समजून घेऊ 
  4. एखादी गोष्ट ताणून न धरणे. 
  5. अपेक्षा न ठेवता नातेसंबध जोपासू . आणि देण्यातील आनंद घेऊ 
  6. आपण जे काही करतो ते आपल्या भल्या साठी करतो हे समजून घेऊ 
  7. आपण हुशार आहोत , बुद्धिवंत आहोत हे जगाला  दाखवायचं थांबवू.  
  8. इतरांच्या स्वीकृती मिळवण्यासाठी  धडपड बंद करू . 
  9. इतराशी तुलना करायचं थांबवू.
  10. आपण  स्वत:शी समाधानी असू  
  11. गरजा आणि इच्छा , अपेक्षा  यातील फरक जाणून, इच्छा आकांक्षा सोडून देऊ 
     शेवटचं परंतु अधिक अर्थपूर्ण ,
    12. तुम्ही परिपक्व होता जेव्हा तुम्ही भौतिक गोष्टीत आनंद शोधण्याचे थांबवता.  

No comments:

Post a Comment