अर्थसंकल्प वरील विवेचनाला सुरवात करताना हिंदीतील कविता
जीत की खातीर बस जुनून चाहिये
"जिसमे उबाल हो ऐसा खुन चाहिऐ"
ये आसमा भी आयेगा जमी पर
ये आसमा भी आयेगा जमी पर
"बस इरादो मे जीत की गूँज चाहिये" चा उलेख करून म्हटले कि या संकल्पा मध्ये जिंकण्याची उर्मी आहे का हे आपण शोधणार आहोत.
अत्यंत समर्थ सरकारचा अत्यंत सावध अर्थसंकल्प व संरक्षण ह्या विषयाची व्याख्या आणि व्याप्ती वाढवणारा हा अर्थसंकल्प आहे. असे प्रतिपादन श्रीयुत चंद्रशेखर टिळक यांनी शनिमंदिर वाघोली येथे संजीवनी परिवाराच्या "अर्थसंकल्प अनेक अर्थ" या कार्यक्रमात केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री यशवंत पाटील होते. ते पुढे म्हणाले कि अच्छे दिन आने वाले हैं असे म्हटलंय तर कुठे आहेत अच्छे दिन असे विचारतात त्याचं उत्तर असे कि अच्छे दिन आयेगे असे म्हटलंय पण कब आयेगे हे म्हटलं नाही त्यासाठी वेळ द् यावा लागेल.
अर्थसंकल्प हे आर्थिक राजकारणा चं किवा राजकीय अर्थकारणाचं मा ध्यम आहे. सरकार बदलणे हि राजकीय प्रक्रि या आहे परंतु अर्थकारण हे राजकारणाच्या पलीकडे आहे. मणिपूरच्या क्रीडा विद्यापीठाच् या तरतुद म्हणजे प्रामाणिक प्रयत्नांना मनापासून दिलेली दाद आणि पोचपा वती आहे असे म्हणाले. किसान पत् र , स्माल सेविंग , पी पी एफ , यातील तरतुदी व त्याचा दीर्घकालीन परिणाम सो दाहरण उकलुन दाखविला शेवट करताना त्यांनी सांगितले कि दीर्घकाली न दृष्टीकोनातून विचार केला तर आशा ठेवायला नक्की वाव आहे असा अर्थसंकल्प.
सुरवातील कमलाकर पाटील यांनी पा हुण्यांचे स्वागत व प्रास्तावि क केले तर आनंद पाटील यांनी सुत्रसं चलन व आभार मानले.
No comments:
Post a Comment