श्रमदान
निर्मळ मंदिर परिसरातील झाडा साठी दोन गाड्या मातीची व्यवस्था आपल्यातील एका वृक्ष प्रेमींनी केली होती. श्रमदान करून झाडांची बुडे बांधायचे ठरले सर्वाना निरोप/मेल देण्यात आली. रविवारी २९ जूनला सकाळी ७ वाजता ४० जणाची टीम जमली. युवा मंडळी सहभागी झाली होती. त्यांनी श्रमदानाला नवीन उर्जा प्रदान केली.

No comments:
Post a Comment