१ ऑक्टोबर २०१४ ला श्री वासुदेव कामत यांच्या मर्यादा पुरुषोत्तम या चीत्रमालीकेला भेट देण्याचा एक छान योग जुळून आला. मर्यादा पुरुषोत्तम चीत्रामालीके संबंधी आपली भूमिका विषद करताना कामात सर म्हणतात
राम हा खरोखरीचा इतिहास पुरुष आहे कि कवी-कल्पना हा उहापोह करीत बसलो तर संस्काराचं सामर्थ्य असलेलं हे पारस आपल्या हातून निसटून जाईल.राम जीवन दर्शनाचा ,आदर्शाचा आपल्या कुवतीनुसार अंगीकार केल्याने होणारे सार्थक अधिक मौल्यवान आहे.
आजवर अनेक माध्यमातून रामायण सर्वांसमोर आले आहे. यात आणखी काय भर घालणार असं वाटत असतानाच रामसेतू उभारताना चिमुकल्या खारुताईचे जे योगदान होते ते पाहून मला प्रेरणा मिळाली असे सांगताना कामतसर म्हणतात की या सर्व चित्रा मध्ये साक्ष स्वरूप वाटणारी खार म्हणजे मी.
हुनुमान म्हणजे सेवाव्रती दास्य भक्तिचे मूर्तिमंत उदाहरण. ज्याने त्याग आणि सेवा हा धर्म मानून सेवा केली.
चित्रमालिकेची सुरवात त्याच्याच हृदयस्थ प्रेरणेने झाली असे सुचविणा-या चित्राने केली आहे.
मज चंद्र हवा - राम-चंद्र हट्ट |
आकाशासी जडले नाते - स्वयंवर झाले सीतेचे
|
शबरी बेर माला |
भरता राज्य तुझे |
भरत राज्य |
चित्रकारां बरोबर वानरसेना |
No comments:
Post a Comment