श्री सत्या नाडेला, मायक्रोसॉफ्टचे सीईओ यांनी सांगितलेल्या 7 छोट्या हृदयस्पर्शी कथा. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलू शकतील आणि चांगली व्यक्ती घडवू शकतील अश्या कथा.
1 सुखद आठवणी ,*मागे वळून पाहता "
मी माझ्या मानसशास्त्र विषयातील संशोधन प्रबंधा साठी माझ्या आजीची मुलाखत घेत होतो जेव्हा मी तिला यशाची व्याख्या तिच्याच शब्दात करायला सांगितली तेव्हा ती म्हणाली. "यश म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याकडे मागे वळून पाहता आणि आठवणी तुम्हाला आनंदी करतात. हसू आणतात.
२*प्रेम दुखावर विजय मिळवते*
माझा लाडका कुत्रा गाडी खाली आला, ते पाहताना मला अतीव दुःख झाला मी त्याला धरून रडत रस्त्याच्या कडेला बसलो. त्या अंतिम क्षणीही मरण्यापूर्वी त्याने माझ्या चेहऱ्यावरील अश्रू चाटले.प्रेम उभारी देते.
3 *एकत्वाची भावना.
माझे वडील, माझे तीन भाऊ आणि दोन बहिणी माझ्या आईच्या हॉस्पिटलच्या बेडभोवती उभे असताना, माझ्या आईने तिचा मृत्यू होण्यापूर्वी तिचे शेवटचे सुसंगत शब्द उच्चारले. ती सहज म्हणाली, *मला सध्या खूप प्रेम वाटत आहे. आपण असे वारंवार एकत्र यायला हवे होते.*
4 ममत्व

माझे वडील एका लहानशा हॉस्पिटल मधे शेवट्याच्या घटका मोजत होते. मी त्यांच्या कपाळाचे चुंबन घेतले. ते गेल्यानंतर माझ्या लक्षात आले की मी लहान असताना पहिल्यांदा त्याचं चुंबन घेतलं होतं.
5 *आनंद*
जेव्हा मी 27 वर्षीय कॅन्सरग्रस्त रुग्णाला तिच्या 2 वर्षांच्या मुलीच्या माकड्चाळ्या वर खळखळून हसताना पाहिले तेव्हा मला अचानक जाणवले की *मला माझ्या आयुष्याबद्दल तक्रार करणे थांबवायला हवे आणि जीवन आनंदाने साजरे करायला हवे.*

6 *दया*
व्हीलचेअरवर बसलेल्या एका मुलाने मला माझ्या लंगड्या पायाने कुबडीच्या साह्याने चालताना पाहिलं. पाठीवरील ओझे आणि पुस्तके बघून त्याने मदत देऊ केली. व मला माझ्या वर्गापर्यंत सोडलं. निघताना तो म्हणाला, मला आशा आहे की तुम्ही लवकरच बरे व्हाल!
7 वाटून घेणे.
मी केनियामध्ये प्रवास करत असताना झिम्बाब्वेमधील एका निर्वासिताची भेट झाली. त्याने सांगितले की त्याने 3 दिवसांहुन अधिक काळ अन्नाचा कण ही खाल्ला नाही. तो अत्यंत हाडकुळा आणि अस्वस्थ दिसत होता. माझ्या मित्राने तो खात असलेले सँडविच त्याला देऊ केले, *त्या माणसाने चटकन सांगितले की आपण वाटून खाऊ शकतो,
आपल्या कडील म्हणीची आठवण करून देणारा प्रसंग एक तीळ सात जणात वाटून घ्या, वाटून घेणे (SHARING) आपल्या जीवनाचे एक तत्व बनवू या ....
आपल्या कडील म्हणीची आठवण करून देणारा प्रसंग एक तीळ सात जणात वाटून घ्या, वाटून घेणे (SHARING) आपल्या जीवनाचे एक तत्व बनवू या ....
*"कृतज्ञता जीवनाचा स्थायीभाव असु द्या !! जीवन उत्सव होईल !!!
No comments:
Post a Comment