सूर नवा ध्यास नवा चा भाग पाहत होतो. नेहमीच छोटे सुरवीर छान गातात. परंतु कालचा स्वराली जाधवने लावलेला सूर स्वर्गीय होता. गीतकार गुलजार, संगीतकार विशाल भारद्वाज, गायक राहत फत्ते अली खान आणि चित्रपट ओमकारा. स्वरालीचं गाण्याला वन्समोअर मिळाला. पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या कलाकार जितेंद्र जोशींनी स्वरालीचं छान कौतुक केलं त्यांनी कबीर इन राजस्थान ह्या अल्बमची आठवण सांगितली. पुढे म्हणाले गुलजार माझं दैवत आहे. अजूनही गुलजार मला नीटसा कळत नाही परंतु स्वरालीने सुराबरोबर शब्द व भावना पोहोचवल्या.
काय आहे गीत , काय आहेत शब्द
नैनो की मत मानियो रे नैनो की मत सुनियो
नैनो की मत मानियो रे नैनो की मत सुनियो
नैनो की मत सुनियो
नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
जागते जादू फुकेंगे रे जागते जागते
जागते जादू फुकेंगे रे नींदे बंजर कर
नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
नैनो की मत मानियो
भला मंदा देखे ना पराया ना सागा
नैनो को तो डसने का चस्का लगा
भला मंदा देखे ना पराया ना सागा
नैनो को तो डसने का चस्का लगा
नैनो का जहर नशीला रे
नैनो का जहर नशीला
नैनो का जहर नशीला रे
नैनो का जहर नशीला
बादलो मे सतरंगिया बोवे भोर तलक़ बरसावे
बादलो मे सतरंगिया बोवे नैना बाँवरा कर
नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग लेंगे
नैना रात को चलते चलते स्वर्गा मे ले
मेघ मल्हार के सपने डीजे हरियाली
नैना रात को चलते चलते स्वर्गा मे ले
मेघ मल्हार के सपने डीजे हरियाली
नैनो की ज़ुबान पे भरोसा नही
लिखाद परख ना रसीद ना
नैनो की ज़ुबान पे भरोसा नही
लिखाद परख ना रसीद ना
सारी बात हमारी रे
सारी बात
बिन बदल बरसाए सावन सावन बिन
बिन बदल बरसाए सावन नैना बाँवरा कर
नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
नैनो की मत मानियो रे नैनो की मत
नैनो की मत सुनियो रे
नैना ठग
जागते जादू फुकेंगे रे जागते जागते
जागते जादू फुकेंगे रे नींदे बंजर कर
नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग लेंगे
नैना
नैनो की मत मानियो रे नैनो की मत सुनियो
नैनो की मत सुनियो
नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
जागते जादू फुकेंगे रे जागते जागते
जागते जादू फुकेंगे रे नींदे बंजर कर
नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
नैनो की मत मानियो
भला मंदा देखे ना पराया ना सागा
नैनो को तो डसने का चस्का लगा
भला मंदा देखे ना पराया ना सागा
नैनो को तो डसने का चस्का लगा
नैनो का जहर नशीला रे
नैनो का जहर नशीला
नैनो का जहर नशीला रे
नैनो का जहर नशीला
बादलो मे सतरंगिया बोवे भोर तलक़ बरसावे
बादलो मे सतरंगिया बोवे नैना बाँवरा कर
नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग लेंगे
नैना रात को चलते चलते स्वर्गा मे ले
मेघ मल्हार के सपने डीजे हरियाली
नैना रात को चलते चलते स्वर्गा मे ले
मेघ मल्हार के सपने डीजे हरियाली
नैनो की ज़ुबान पे भरोसा नही
लिखाद परख ना रसीद ना
नैनो की ज़ुबान पे भरोसा नही
लिखाद परख ना रसीद ना
सारी बात हमारी रे
सारी बात
बिन बदल बरसाए सावन सावन बिन
बिन बदल बरसाए सावन नैना बाँवरा कर
नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
नैनो की मत मानियो रे नैनो की मत
नैनो की मत सुनियो रे
नैना ठग
जागते जादू फुकेंगे रे जागते जागते
जागते जादू फुकेंगे रे नींदे बंजर कर
नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग लेंगे
नैना
स्वैर मराठी करण
डोळ्यावर विसंबू नका , डोळे काय सांगतात ह्या कडे लक्ष देऊ नका !!
डोळे फसवतील , फसवतील डोळे.
जागेपणी डोळ्यात धूळफेक करतील ,झोप हरवून बसतील.
डोळे फसवतील ,
डोळे फसवतील , फसवतील डोळे.
डोळ्यावर विसंबू नका
डोळ्यावर विसंबू नका
डोळे आपलं परकं असं बघत नाही.
त्याला डंख मारण्याची चटक लागली आहे.
त्यांची नजर विखारी
त्यांची नजर विखारी रे
डोळे फसवतील , फसवतील डोळे
गगनी इंद्रधनुष्य रिमझिम सूर्यास्तापर्यंत
गगनी इंद्रधनुष्य डोळयांना भुलविते
डोळे फसवतील ,
डोळे फसवतील , फसवतील डोळे.
डोळे रात्री स्वप्नात स्वर्गरोहण करतील
स्वप्नाचा पाऊस स्वप्नातील हिरवळ
डोळ्याच्या बोलण्यावर विश्वास नाही.
ना पावती ना लिखापढी.
आम्ही सांगू तेच.
मेघा शिवाय श्रावणात बरसणे श्रावणा शिवाय
डोळ्याला दिपवीत मेघा शिवाय श्रावणात बरसणे
डोळे फसवतील ,
डोळे फसवतील , फसवतील डोळे.
जागेपणी डोळ्यात धूळफेक करतील ,झोप हरवून बसतील.
डोळे फसवतील ,
डोळे फसवतील , फसवतील डोळे.
गुलजारचं काव्य म्हटलं म्हणजे कळलं असं वाटत असतानाच, अंतर्मुख करणारं परत परत खातरजमा करायला लावणारं.