अनन्याश्चिन्तयन्तो मां
ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ ९-२२ ॥
जे अनन्य प्रेमी भक्त
मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना
प्राप्त करून देतो.
No comments:
Post a Comment