भक्त्या त्वनन्यया शक्य
अहमेवंविधोऽर्जुन । ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप ॥ ११-५४ ॥
परंतु हे परंतपा
(अर्थात शत्रुतापना) अर्जुना, अनन्य भक्तीने या
प्रकारच्या चतुर्भुजरूपधारी मला प्रत्यक्ष पाहणे, तत्त्वतः
जाणणे तसेच (माझ्यात) प्रवेश करणे अर्थात (माझ्याशी) एकरूप होणेही शक्य आहे.
No comments:
Post a Comment